
INDAPUR BREAKING : प्रदीप गारटकर घेणार राष्ट्रवादीशी फारकत; जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत उद्या नगराध्यक्षपदासाठी दाखल करणार उमेदवारी अर्ज
इंदापूर : न्यूज कट्टा इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीने भरत शहा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाशी

