
BARAMATI BIG BREAKING : बारामती नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीनं खातं खोललं; प्रभाग क्र. २ मधील महिला उमेदवाराची झाली बिनविरोध निवड
बारामती : न्यूज कट्टा बारामती नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीदिवशीच राष्ट्रवादीनं खातं खोललं आहे. प्रभाग क्र. २ मधून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार अनुप्रिता रामलिंग तांबे-डांगे
