
BARAMATI BREAKING : बारामती नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी; आठ उमेदवारांची बिनविरोध निवड
बारामती : न्यूज कट्टा बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. बारामतीत राष्ट्रवादीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले