
BARAMATI : बारामतीत सचिन सातव यांचा हटके प्रचार; पहाटेपासूनच प्रचार दौरा सुरू करत घेतल्या सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी..!
बारामती : प्रतिनिधी बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांनी प्रचाराचा अनोखा फंडा वापरला आहे. समाजातील तळागाळातील घटकांशी संपर्क साधत त्यांनी आपल्याला