
BARAMATI ELECTION : सचिन सातव क्रिकेटच्या मैदानात; खेळाडूंचा आग्रह अन जोरदार बॅटींग, ऑलराऊंडर भूमिकेमुळं जिंकली उपस्थितांची मनं..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव
