
BIG BREAKING : वरिष्ठांचा जाच, मुलीचा वाढदिवसही साजरा करता आला नाही; यवत पोलिस ठाण्यातील कर्मचारी स्वत:च्या मृत्यूचा स्टेटस टाकत बेपत्ता
यवत : न्यूज कट्टा वरिष्ठांकडून होणारा जाच, कुटुंबाकडे होणारं दुर्लक्ष आणि मुलीचा वाढदिवस साजरा न करता आल्याचं स्टेटस टाकत यवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी
