
BARAMATI ELECTION : अजितदादांसमोर सचिन सातव यांचं जोरदार भाषण; म्हणाले, दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..!
बारामती : न्यूज कट्टा बारामतीचा राज्यात आणि देशात एक वेगळा नावलौकीक आहे. या शहराचं नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची माझ्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीला संधी मिळाली