
BARAMATI JOURNALIST : बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच साजरा झाला पत्रकार दिन, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकाराने पत्रकारांचा सन्मान
बारामती : प्रतिनिधी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या पुढाकारानं आज बारामती शहर, तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. बारामती नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच बारामती नगरपरिषदेत पत्रकार दिन साजरा