
BIG NEWS : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची ताकद वाढली; मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचा राष्ट्रवादीला पाठिंबा
पुणे : न्यूज कट्टा पिंपरी-चिंचवड येथे काल अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या बैठकीत मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका