
BIG NEWS : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली कामाला सुरुवात; बारामतीबाबत मात्र घेतला वेगळा निर्णय..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदाची दीर्घकाळ जबाबदारी सांभाळल्यानंतर संभाजी होळकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या निवडीनंतर गावोगावी सत्कार होत
