
BIG BREAKING : बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी; अजितदादांनी शरद पवार यांची घेतली भेट, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार..!
बारामती : न्यूज कट्टा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत मोठ्या राजकीय