
BIG BREAKING : नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक; घडलेली घटना अज्ञानातून, तक्रार करणार नसल्याचं सचिन सातव यांनी केलं स्पष्ट
बारामती : न्यूज कट्टा प्रजासत्ताकदिनी बारामती नगरपरिषदेच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यामुळं सुपे येथे काही कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई
