
BARAMATI BREAKING : अजितदादांच्या निधनानंतर पहिलीच कॅबिनेट; बारामतीच्या कटफळ येथील क्रीडा संकुलासाठी ७५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज पहिलीच मंत्रीमंडळ बैठक पार पडली. त्यामध्ये अजितदादांनी सुचवलेल्या विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
