
BIG NEWS : उद्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत; अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणार जनता दरबार
बारामती : न्यूज कट्टा अजितदादांच्या अकाली निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्यांनी आपलं दु:ख बाजूला ठेवत अजितदादांप्रमाणेच त्यांनीही आपल्या कामाला सुरुवात