
AJITDADA MEMORIES : ‘कामाचा माणूस’ उपक्रमांतर्गत अजितदादांच्या आठवणी संकलित केल्या जाणार; छायाचित्रे आणि चित्रफिती पाठवण्याचं आवाहन
मुंबई : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण राज्यात ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक
