
BARAMATI CRIME : बारामतीच्या सूर्यनगरीत ‘घरफोडी’ करणारा अटक; बारामती तालुका पोलिसांनी चोरी करणाऱ्यासह मुद्देमाल विकत घेणाऱ्यालाही केली अटक
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याच्या दोन घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या.
