
BARAMATI POLITICS : बारामती पंचायत समितीच्या गटनेते, उपगटनेतेपदाची निवड; आता लक्ष सभापती व उपसभापती पदाच्या निवडीकडे
बारामती : न्यूज कट्टा बारामती पंचायत समितीच्या गटनेतेपदी बाबा चोरमले यांची, तर उपगटनेतेपदी नितीन काकडे यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या