
BARAMATI BREAKING : बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे यांची निवड; उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांना मिळाली संधी
बारामती : न्यूज कट्टा बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण रावसाहेब तावरे यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी शुभांगी आगवणे यांची निवड करण्यात आली.