
BIG NEWS : अजितदादांची जनसेवेची परंपरा थांबणार नाही.. उद्या बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जनता दरबार
बारामती : न्यूज कट्टा सत्ता असो की नसो अजितदादा बारामतीत असले की सर्वसामान्य नागरीकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवायचे. अजितदादांनी सुरु केलेली हीच परंपरा कायम राहणार
