न्यूज कट्टा (NewsKatta.live) ही एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि वेगवान डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे, जी आपल्याला देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, मनोरंजन, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि जीवनशैलीसंदर्भातील महत्वाच्या बातम्या मराठीतून वाचण्याची संधी देते.
आमचे उद्दिष्ट आहे – वाचकांपर्यंत वस्तुनिष्ठ, माहितीपूर्ण आणि वास्तवावर आधारित बातम्या पोहोचवणे. सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीच्या बातम्यांच्या गराड्यात सत्य आणि विश्वासार्हतेचा आवाज पोहोचवण्याचे काम आम्ही कटिबद्धतेने करतो.
NewsKatta.live हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, हे एक जनतेचा कट्टा आहे – जिथे तुमच्या आवाजाला महत्त्व आहे. आम्ही वाचकांच्या अभिप्रायाला प्राधान्य देतो आणि आमच्या बातम्यांमधून सामान्य जनतेचे प्रश्न, अडचणी व यशोगाथा पुढे आणण्याचा प्रयत्न करतो.
तुमच्या विश्वासाला आम्ही आमची ताकद मानतो आणि भविष्यातही तुमच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे काम करत राहू.
NewsKatta.live – आपल्या बातम्यांचा कट्टा!