
BARAMATI CRIME : बारामतीत प्रेमी युगलाला कोयत्यानं मारहाण करत लुटलं; बारामती तालुका पोलिसांकडून तिघांना अटक
बारामती : न्यूज कट्टा बारामतीतील तांदुळवाडी येथे एलसी कंपनी लेक परिसरात प्रेयसीसमवेत बसलेल्या तरुणावर कोयत्याने वार करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ३ लाख








