
हद्दपार असताना सराईत गुन्हेगार फिरत होते गावात; माळेगाव पोलिसांनी दोघांना अटक करत दाखल केला गुन्हा
बारामती : न्यूज कट्टा काही दिवसांपूर्वी माळेगाव पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली होती. त्यांना पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवडसह फलटण तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई








