
INDAPUR CRIME : गुन्हा मागे घ्यावा म्हणून कुटुंबावर केले कोयत्याने वार; इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना
इंदापूर : न्यूज कट्टा गुन्हा मागे घेण्याची धमकी देत पती-पत्नीवर कोयत्याने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे घडली आहे.








