
BIG NEWS : इतरांशी तुलना करणं तिला भोवलं; पतीने शॉक देऊन केला पत्नीचा खून, पोलिस तपासानंतर रांजणगावमधील ‘त्या’ खूनाचा उलगडा..!
शिरूर : न्यूज कट्टा शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील विवाहितेच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात फिर्याद देणाऱ्या पतीनेच पत्नीला मारहाण करत शॉक देऊन
