
IAS POOJA KHEDKAR : शेतकऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवत धमकी; पूजा खेडकरच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल, पौड पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : न्यूज कट्टा आपल्या वादग्रस्त वागणुकीमुळे आणि शाही थाटामुळे चर्चेत आलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरसह त्यांच्या कुटुंबियांसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. पूजाच्या आई



