
BARAMATI RTO : बारामती आणि परिसरात वाहनचालकांकडून नियमांचं उल्लंघन; आरटीओंच्या कारवाईत ५६ लाखांचा दंड वसूल
बारामती : न्यूज कट्टा बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये ७९९ वाहनावर केलेल्या कारवाईत १








