
DAUND BREAKING : पंढरपूरला निघालेल्या कुटुंबाची लूटमार; अल्पवयीन मुलीवरही केले अत्याचार, दौंड तालुक्यातील घटनेने उडाली खळबळ
दौंड : न्यूज कट्टा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पंढरपूर येथे वारीसाठी निघालेल्या कुटुंबाला अडवत त्यांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लूटमार केल्याची आणि याच कुटुंबातील एका अल्पवयीन








