
BARAMATI CRIME : चारित्र्याच्या संशयातून पतीने केले पत्नीवर वार; उपचारादरम्यान झाला मृत्यू, बांदलवाडी येथील घटना
बारामती : न्यूज कट्टा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने धारदार शस्त्राने वार करत तिचा खून केल्याची घटना बारामती तालुक्यातील बांदलवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी








