
BIG BREAKING : अखेर बारामतीच्या लखोबा लोखंडेवर गुन्हा दाखल; १० कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल, ‘न्यूज कट्टा’च्या पाठपुराव्याला यश
बारामती : नविद पठाण, न्यूज कट्टा डेअरी व्यवसायातील कंपनीची १० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बारामतीच्या लखोबा लोखंडेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन कोटी








