
BARAMATI BREAKING : रिल्ससाठी बुलेटमधून काढला जाळ अन धूर; बारामती तालुका पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा..!
बारामती : न्यूज कट्टा सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी बुलेटच्या सायलन्सरमधून जाळ आणि धूर काढत दहशत निर्माण करणाऱ्या चार बुलेटस्वारांना बारामती तालुका पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला








