
WARI : हातात टाळ, डोक्यावर टोपी अन् वारकऱ्यांशी संवाद.. संत तुकाराम महाराज पालखीत सहभागी झालेल्या अजितदादांचा अनोखा अंदाज..!
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. डोक्यावर टोपी आणि हातात टाळ





