
KHED ACCIDENT : कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू
खेड : न्यूज कट्टा खेड तालुक्यातील पाईट पापळवाडी येथील कुंडेश्वर दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन निघालेल्या पिकअप जीपचा भीषण अपघात झाला आहे. शंभर फूट खोल








