
BARAMATI BREAKING : बारामती-पाटस पालखी मार्गावर पुन्हा अपघात; दोन दुचाकी एकमेकांना धडकून दोघांचा जागीच मृत्यू
बारामती : न्यूज कट्टा बारामती-पाटस रस्त्यावरील जराडवाडी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी








