
BIG NEWS : अजितदादा आज बारामतीत; सकाळी १० वाजता राष्ट्रवादी भवनमध्ये जनता दरबार, दुपारनंतर गणेशोत्सव कार्यक्रमांना भेटी देणार..!
बारामती : न्यूज कट्टा उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर येत आहेत. बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये सकाळी १० वाजता अजितदादांच्या उपस्थितीत जनता








