
CRIME NEWS : वृद्धाला कारमध्ये बसवलं, पुढे जाऊन कार जाळली; एक कोटींच्या विम्यासाठी बनाव रचणारा पोलिसांच्या जाळ्यात
लातूर : न्यूज कट्टा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कार जळीत प्रकरणानं राज्यभर खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. खासगी








