
DRINK AT SCHOOL : मास्तरला अवदसा सुचली; भल्या सकाळी शाळेतच 90 मारली, ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडत केली तक्रार
गंगाखेड : न्यूज कट्टा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत एक खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. भल्या सकाळी मुख्याध्यापकाने शाळेच्या








