
BARAMATI BREAKING : बारामतीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला साडेचार हजारांची लाच घेताना अटक; स्थगिती आदेश जमा करून घेण्यासाठी मागितली होती लाच
बारामती : न्यूज कट्टा जमिनीसंदर्भातील दाव्यात वरिष्ठ कार्यालयाने दिलेला स्थगिती आदेश जमा करून घेण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बारामती येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील






