
BREAKING NEWS : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर रोजी दौंडच्या दौऱ्यावर; पाटस येथे होणाऱ्या कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी
पाटस : न्यूज कट्टा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मंगळवार दि. ३० सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र








