
BARAMATI CRIME :माळेगावमधून सात लाखांची मिनी बस नेली चोरून; माळेगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीसह बस घेतली ताब्यात
माळेगाव : न्यूज कट्टा बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात मागील काही दिवसात चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत. अशातच माळेगाव येथील राजहंस चौकातील शनी मंदिरासमोरून एक मिनी बस








