
BARAMATI BREAKING : बारामती शहरात आता सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी; ठिकठीकाणी गतीरोधक आणि दिशादर्शक फलकही लावणार..!
बारामती : न्यूज कट्टा बारामती शहरातील खंडोबानगर येथे झालेल्या भीषण अपघातात वडील आणि दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर बारामतीतील प्रशासनाने तातडीने उपाययोजना








