
ACCIDENT : कंपनीत जायला उशीर होतोय म्हणून लिफ्ट मागणं बेतलं जीवावर, कंटेनरखाली येवून युवकाचा मृत्यू
चाकण : न्यूज कट्टा कामावर जायला उशीर होत असल्यानं लिफ्ट मागून दुचाकीवरून निघालेल्या युवकाचा कंटेनरखाली येवून मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यातील चाकण-तळेगाव रस्त्यावरील खालुंब्रे








