
DAUND RAIN : जोरदार पाऊस आल्यामुळे रस्त्याच्या कडेला थांबले; अचानक वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
दौंड : न्यूज कट्टा मुलांना शेतातून घरी सोडायला जाताना पाऊस आला म्हणून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या शेतकऱ्याचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील बोरीपार्धी








