
BREAKING NEWS : पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या इंदापूरच्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; सहाजण गंभीर जखमी
वाई : न्यूज कट्टा वाई तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या इंदापूर तालुक्यातील पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा पर्यटक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या








