
BIG NEWS : येत्या सोमवारी जेजूरीत सोमवती यात्रा; यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत होणार ‘असा’ बदल
जेजूरी : न्यूज कट्टा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा पार पडणार आहे.








