
POOJA KHEDKAR : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरला मोठा दणका; प्रशासकीय सेवेतून मुक्त करण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय
नवी दिल्ली : न्यूज कट्टा आपल्या शाही थाटामुळे आणि बेकायदेशीर कृत्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई केली होती. त्यानंतर आता केंद्र




