
BARAMATI BREAKING : सोमेश्वर कारखान्याने फोडली ऊसदराची कोंडी; चालू हंगामातील उसाला प्रतिटन ३३०० रुपये पहिला हप्ता देणार
सोमेश्वरनगर : न्यूज कट्टा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ या चालू गाळप हंगामातील उसाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना प्रति टन ३३०० रुपये








