
BIG NEWS : निवडणुकीआधीच माळेगावच्या सभासदांना ‘सरप्राईज’; कांडे बिलापोटी प्रतिटन २०० रुपये देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय
बारामती : न्यूज कट्टा माळेगाव सहकारी साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपायांप्रमाणे कांडे बिल देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कारखान्याने








