
DAUND BREAKING : दौंडच्या भीमा नदीत मगरीची दहशत; नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली,मगरीचा मुक्काम नेमका कुठे..?
दौंड : न्यूज कट्टा गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसानंतर भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. अशातच आता दौंड तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा


