
BARAMATI BREAKING : बारामतीत राजकीय घडामोडींना वेग; राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीबद्दल सस्पेन्स कायम, भाजपही रिंगणात उतरणार..?
बारामती : न्यूज कट्टा बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मुलाखती झाल्या असल्या तरी अद्याप उमेदवार यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळं राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण








