
BIG NEWS : २०१७ मधील कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही म्हणून शेतकरी न्यायालयात; उच्च न्यायालयाने शासनाला खडे बोल सुनावत दिला मोठा निर्णय
अकोला : न्यूज कट्टा २०१७ साली राज्य सरकारने छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यावेळी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्रही

